how to make your own website for free
Mobirise

आनंदतरंग फाउंडेशन, वाघेरे (महाराष्ट्र) च्या अधिकृत संकेत स्थळावर आपले  स्वागत आहे..!!


आमच्या बद्दल

Mobiriseसंसार, तमोगुणी राहुनिया धरीला सुसंग !
भक्तिभावामध्ये दंग, भरलासे भक्ति रंग !!
दुश्बुद्धी दुराचारा लाऊनिया सुरंग !
आनंदाच्या डोही "आनंदतरंग " !!

सस्नेह नमस्कार !!
मी कलाभुषण शाहीर श्री उत्तम गायकर आणि सहकारी www.AnandTarangFoundation.org ह्या आमच्या आनंदतरंग फाउंडेशनच्या
अधिकृत संकेत स्थळावर आपले स्वागत करतो आहे..!! 


आम्ही सादर करत असलेलो महाराष्ट्राची लोककला !!

Mobirise

भूपाळी 

मला झोपेतुन जागृत करून सांभाळणाऱ्या शक्तीला, ब्रह्ममुहूर्तावर भूपालाला म्हणजे भगवंताला भावपूर्ण आळवणी !

Mobirise

जात्यावरच्या ओव्या

पहाटेच्या निरव शांततेत जात्याच्या घरघर संगीततातून भगवंताचे स्मरण करणार ,लोककलेचा अभिनव लोककला प्रकार !

Mobirise

वासुदेव 

पहाटेच्या आनंदी वातावरणात भागवंतांबरोबरच आमच्या पूर्वजांची आठवण करुन त्यांच्या प्रती नितांतश्रद्धा निर्माण करणार गीत !

Mobirise

नांदी 

लोककलेत भगवंताचे शुभ समयी शुभ स्मरण करून शुभ कार्यास केलेली सुरवात म्हणजे नांदी !

Mobirise

गण 

सुखकर्ता, दुखःहर्ता, कर्ता नी करविता,६४ कलेचा अधिपती त्या गणरायाला शुध्द भावानं आळविणार गीत !

Mobirise

गवळण 

भगवान श्रीकृष्ण यांनी गोकुळात कला केल्या लीला केल्या त्याचे निस्सिम भक्तीभावाबरोबरच निरीतीशय प्रेमान आळवण म्हणजेच गवळण !

Mobirise

भारुड 

अंधश्रद्धा, रुष्ठ परंपरा, भेदाभेद तो अमंगळ! अस सांगताना वेगवेगळ्या वेशभूषा करून समाजाच्या मनावर गारुड करून भगवंत एक आहे .हे सांगून लोककलेतून लोकशिक्षण देणारी लोककला म्हणजे भारुड !

Mobirise

पोवाडा 

आपल्या पराक्रमाची परिसीमा गाठुन जे बलीदान केले जाते, त्या वीरांच स्मरण करून त्यांच्या पराक्रमाचा समग्र इतिहास त्वेशपूर्ण विररसात मांडणार शौर्य गीत म्हणजे पोवाडा !

Mobirise

लावणी 

ढोलकीचा खणखणाट, घुंगरांचा छनछनाट , लावण्यवतीच्या सौंदर्यान नटलेल, श्रुंगाररसपूर्ण अदाकारीने घायाळ करणार, टाळ्या, शिट्या,फेटे पागुट उंच आकाशात भिरकावून बेधुंद होऊन नोटांची बरसात करायला लावणार लोककलेचा अस्सल नमुना म्हणजे लावणी!

Mobirise

भावगीत 

निसर्गाने भरभरुन दिलेल्या दानाच ,प्रेमाचं भावपूर्ण गुणवर्णन म्हणजे भावगीत !

Mobirise

भक्तीगीत 

भक्ती केली की शक्ती मिळते! भक्ती केली की मुक्ती मिळते! ज्यातून स्वर्गीय सुखाचा स्वानंद मिळतो, आणि आपला भाव भक्तीने फुलतो. ज्या योगे परमेशाची अनुभुती प्रत्येयाय येते तेच भक्ती गीतं!

Mobirise

लग्नगीते 

जीवनाचा ब्रह्मचर्य आश्रमातुन गृस्थाश्रमात होणारा प्रवास! पारंपरिक लोकसंस्कृती

Mobirise

हि शौर्य गाथा शिवबाची , संगीत शिवचरित्र !!

Mobirise

वाणी बुद्धाची, गाणी भीमाची !!

Mobirise

जिवंत देखावे !!

जिजाऊ शिवाजी महाराज 

Mobirise

जिवंत देखावे 

संत तुकाराम 

Mobirise

जिवंत देखावा 

खंडोबा म्हाळसा बानु

Mobirise

साई बाबा 

जिवंत देखावा 

Mobirise

गजानन महाराज 

जिवंत देखावा 

Mobirise

श्री स्वामी समर्थ 

जिवंत देखावा 


क्षणचित्रे


पुरस्कार आणि सन्मान पत्रक


माध्यम


अभिप्राय 


 सहकारी आणि ऋणनिर्देश

आशीर्वाद

 कै.लक्ष्मीबाई रामचंद्र गायकर , शिर्डी निवासी ॐ साईनाथ महाराज , प.पु.गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे (दिंडोरी दरबार), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, श्री श्री रविशंकर, सद्गुरु जंगलीदास महाराज ,सद्गुरु नरेंद्र महाराज(नाणीज), हटयोगी उमाकांत खडेश्वर महाराज (ठानापती पंचअग्नी अखाड़ा) , तपोनिधी स्वामी अक्षय महाराज (शंभुवाणी आश्रम) ,राष्ट्रसंत बंकटस्वामी (श्रीक्षेत्र वाघेरे), महान तपोनिधी गुरुवर्य ह.भ.प. माधव महाराज घुले(मठाधिपती इगतपुरी) ,शार्दूलविक्रीड़ित शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, शब्बीरबाबा(घोटी), ह. भ. प. गणेश म.करंजकर,रसिक श्रोते मायबाप.

आधारस्तंभ 

कर्नल देविदास पोरजे, स्वररत्न डॉ.विकासजी देव, डॉ.शिरीष राजे , सौ .संगीता गायकर (पत्नी), शकुंतला गजीराम पा.धांडे, सुशीला भीमराव पा.भोर, मिरा यशवंत पा.नाठे, श्रीराम पा.गायकर, डॉ.राजाराम नामदेव पा.काजळे.

मार्गदर्शक

विश्वविख्यात भारुडरत्न निरंजनजी भाकरे,विश्वशिवशाहीर विजयजी तनपुरे,डॉ.गणेश चंदनशिवे, शिवशाहीर सुरेश जाधव, शिवशाहीर देवानंद माळी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने, कमलेशजी जाधव (संगीतकार), श्री कृष्णा मुसळे,विजय चव्हाण, गजीराम पा. धांडे, जाधव सर(आमची माती आमची माणसं), शा.बाळासाहेब भगत, शिवाजी गायकर, तुकाराम जगताप, नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असो.(NDOA) परिवार. 

सहकार्य  

आ.राजाभाऊ वाजे, आ.निर्मलाताई गावीत, विजयजी करंजकर (शिवसेना जिल्हा प्रमुख), निवृती जाधव (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), आ.डॉ.सुधीरजी तांबे. आ.काशीनाथ मेंगाळ,आ.शिवराम झोले, गणपत मामाकडु(उपाध्यक्ष आगरी सेना महाराष्ट्र राज्य ), दामोदर मानकर(मा. नगरसेवक), अॅड. रतनकुमार ईचम (जिल्हाध्यक्ष मनसे), अॅड.संदिप गुळवे, गोरख बोडके (जि.प.सदस्य ), अण्णासाहेब डोंगरे (भाजपा तालुकाध्यक्ष), अॅड.रोहित उगले,उत्तम मटाले(छत्रपती केबल), कृष्णा काजळे (contractor) , नारायण बेंडकोळी, मोहन भोर, गणपत जाधव, नरेंद्र जाधव-अवनखेड, संतोष जुंद्रे-लोहशिंगवे, ज्ञानेश्वर लहाने, अनिल भोपे, शशीभाई उबाळे, सुनील रोकडे, मदन रुपवटे, डॉ .हेडगेवार पतसंस्था घोटी, शिवराणा पतसंस्था घोटी, नेहरू युवा केंद्र ईगतपुरी नाशिक, श्री कुणाल नवले (अंजना लॉन्स) , श्री विष्णु घेळ ( श्रीकृष्ण लॉन्स) , श्री अनिल भावानाथ (सप्तश्रृंगी लॉन्स). श्री पेखळे (साई सृष्टी लॉन्स, धामणगाव).

साथसंगत

शंकरराव दाभाडे, संतुबुवा लहाने, देवीदास साळवे,कै.दीपक डोंगरदिवे, शाम शिंदे,विजय भोर,अज्जु खान,रामा भोर,दौलत कडू,के.जी.बोंडे,किरण बोधक व सहकारी,अण्णा भालेराव, दादाराव घाटे, गणपत जाधव,शिवाजी शिंदे,अंबादासबुवा जाधव,गणेश लहाने,दिपक सकट,धनजंय गणाचार्य, नामदेव गणाचार्य,रोशन भिसे, कैलास भिसे,कैलास म्हसने,प्रभाकर राक्षे, विलास डावखर, शरद जाधव, संदिप जगताप,पद्माकर कडू, सन्नी सोनवणे, संजय तिवडे,ज्ञानेश्वर लहाने, ज्ञानेश्वर भोर,दुर्गेश गायकर,गणेश भिसे,सुरेश विसलकर,बाळ मांडे,संजय शिंदे,ॐ कार गायकर,रूपेश कडु, विपुल लहामगे,नितेश कडु, भावनाथ कडु, चंद्रकांत म्हसने,माधव नवले,दर्शन भोर, सुनील भोर, लक्ष्मण टिळे, रामदास टिळे, हेमंत डावखर, धनराज म्हसने,गोपी महाले.देवीदास कडु,भगवान धांडे, सुनील नाठे, अशोक भोर, मोहीते सर, रीटा डिसूजा,सुवर्णा गायकर, निर्मला मुसळे, रत्नप्रभा मराडे, आरती गणाचार्य,मेघा गणाचार्य,सुनयना गोरखा, दिशु बेंडकोळी, सोनल घुमरे,पूजा भोर,ज्ञानेश्वरी जमधड़े, मनीषा ओझरकर, काजल गातवे,पायल जाधव, भूमिका चव्हाण, भारती भोपे,सखाराम गोइकने,विकास म्हसने , गणेश गवते, विपुल लहामगे.


पाठबळ

 माध्यमिक विद्यालय एकलहरे येथील १९८५/८६ चे वर्ग मित्र मैत्रीनी. , भगवान धांडे, अशोक भोर, सुनील नाठे.

कायदेशीर सल्लागार

अॅड.भाऊसाहेब गंभीरे , अॅड. विजय कर्नावट, अॅड.दिनकर खातळे, अॅड. सुशिल गायकर ,

प्रसिद्धी

नाशिक जिल्हा व इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघ, वेगवान न्युज, दिशा न्युज, नाईन न्युज, सी न्युज. 


अभिप्राय


संपर्क

Address

आनंदतरंग फाउंडेशन,
(रजि.नं. नाशिक 0000 286/2018)
कुलस्वामिनी निवास वाघेरे ,
ता. इगतपुरी, जि.नाशिक
महाराष्ट्र. 

Contacts

Email :
anandtarangfoundation@
gmail.com

Phone: 9850654084
/  9270302175